March 22, 2025 10:02 AM
चेन्नईतल्या स्क्वॅश स्पर्धेत भारतीय खेळाडूंना विजेतेपद
चेन्नईत सुरू असलेल्या पीएसए चॅलेंजर स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंह हिने महिला गटात तर वीर चोत्राणी याने पुरूष गटात विजेतेपद पटकावले. तिसऱ्या मानांकित अनाहत सिंगने अंतिम सामन्�...