January 7, 2025 3:03 PM
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी घेतली प्रधानमंत्री मोदी यांची भेट
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मायक्रोसॉफ्ट भारतात करणार असलेल्या गुंतवणुकीबाबत आणि विस्ताराबाबत...