April 24, 2025 7:24 PM
गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्कारानं सन्मानित
राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोंदिया जिल्ह्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हवामान कृषी पंचायत पुरस्कार प्रदान करण्य...