January 20, 2025 1:05 PM
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा आज राष्ट्रध्यक्षपदाचा शपथविधी
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत. ते वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. भारतीय ...