January 13, 2025 2:46 PM
युक्रेनियन कैद्यांच्या बदल्यात युक्रेनच्या ताब्यात असलेले उत्तर कोरियाचे दोन जवान देण्याचा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला प्रस्ताव
रशियाच्या तुरुंगात असलेल्या युक्रेनियन कैद्यांच्या बदल्यात युक्रेनच्या ताब्यात असलेले उत्तर कोरियाचे दोन जवान देण्याचा प्रस्ताव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ...