January 16, 2025 1:51 PM
सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांचं आज राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत
राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांचं आज राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही देश डिज...