September 20, 2024 12:46 PM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज रांची मधल्या नामकुम इथल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय कृषी संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी राज्यपाल संतो...