April 9, 2025 1:52 PM
पोर्तुगालचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोव्हाकियात दाखल
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगालचा यशस्वी राजकीय दौरा आटोपून आज सकाळी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचल्या. भारताच्या राष्ट्रपतींची स्लोव्हाकियाला २९ वर्षांनंतरची भेट ...