September 13, 2024 11:54 AM
सेनेगलचे अध्यक्ष बसीरो दिओमाये फाये यांनी संसद केली विसर्जित
सेनेगलचे अध्यक्ष बसीरो दिओमाये फाये यांनी संसद विसर्जित केली आहे. यामुळं आता निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेनेगलच्या घटनेनुसार ९० दिवसात निवडणुका होणे अपेक्षित आहे. दूरचित्रवा...