December 15, 2024 11:08 AM
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके आज भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दि...