January 8, 2025 8:40 PM
प्रयागराज विमानतळाचं नवीन टर्मिनल १५ जानेवारीपर्यंत सुरु होणार
प्रयागराज विमानतळाचं नवीन टर्मिनल १५ जानेवारीपर्यंत सुरु होईल असं, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. प्रयागराज विमानतळाची पाहणी केल्यानंंतर मोहोळ यांनी आ...