December 18, 2024 5:31 PM
२०२३-२४ हंगामातली १ लाख ११ हजार कोटी रुपयांची ऊस थकबाकी जमा
२०२२-२३ च्या गळीत हंगामापर्यंतची ९९ पूर्णांक ९ दशांश टक्के ऊस थकबाकी चुकती केल्याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिल...