January 5, 2025 9:28 AM
बिहारमध्ये गुरु गोविंद सिंगजी यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय प्रकाश उत्सव
बिहारमधील पाटणा शहरातील तख्त श्री हरमंदिर साहिब इथं शीख समुदायाचे १०वे आणि शेवटचे शीखगुरू गुरु गोविंद सिंगजी यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय प्रकाश उत्सव सोहळ्याला काल सुरुवात ...