December 14, 2024 9:29 AM
पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या 3 कोटी 64 लाख लाभार्थ्यांना 18 हजार 854 कोटी रुपये वितरित
2017 पासून पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या 3 कोटी 64 लाख लाभार्थ्यांना 18 हजार 854 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी य...