February 13, 2025 3:39 PM
ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांचं निधन
ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं काल रात्री प्रदीर्घ आजारानं मुंबई इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खाला...