April 26, 2025 8:38 PM
पोप फ्रान्सिस यांच्यावर रोममध्ये अंत्यसंस्कार
पोप फ्रान्सिस यांच्यावर आज रोममध्ये बेसिलिका ऑफ सँता मारीया मेगर इथं कार्डिनल जिओव्हॅनी बॅटिस्टा रे यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. व्हॅटिकन सिटी इथून निघालेल्या या अंत्यया...