September 17, 2024 6:35 PM
मोदी सरकारच्या सऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या १०० दिवसात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत सुमारे ३ हजार ४८ कोटी रुपयांचं कर्ज वितरित
केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या १०० दिवसात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत सुमारे ३ हजार ४८ कोटी रुपयांचं कर्ज व...