April 8, 2025 7:14 PM
पुणे महापालिकेकडून थकबाकी भरण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस
पुणे महापालिकेकडून २२ कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात येणार आहे. रुग्णालय प्रशासनानं महापालिकेच्या मिळकत कराची कुठल्याही प्रकारची थकबाकी न...