March 14, 2025 3:32 PM
१ लाख ९२ हजार ९३६ सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्र देशात दुसरा
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ९२ हजार ९३६ सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने देशभरात दुसरं स्थान मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स...