October 28, 2024 5:39 PM
प्रधानमंत्री उद्या आभासी पद्धतीनं युवकांना नियुक्तीपत्रं वितरीत करणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आभासी पद्धतीनं ५१ हजाराहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रं वितरीत करणार आहेत. देशात ४० ठिकाणी हे रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. विविध केंद्रीय मंत्रा...