डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 16, 2024 7:44 PM

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांची घेतली भेट

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज पोर्ट लुईस येथे मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांची भेट घेतली. जयशंकर यांनी भारत-मॉरिशस विशेष आणि कायमस्वरुपी भागीदारी बद्दल चर्चा केल...