डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 25, 2024 8:07 PM

भारत आणि जर्मनी दरम्यान विविध क्षेत्रात सामंजस्य करार

भारत आणि जर्मनीने आज ग्रीन हायड्रोजन, तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आ...

October 25, 2024 2:32 PM

भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असून पुढच्या २५ वर्षात हे संबंध नवी उंची गाठतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. १८ व्या आशियाई पॅसिफिक परिषदेलाही ते स...

October 24, 2024 8:25 PM

६,७९८ कोटींच्या दोन रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं ६ हजार ७९८ कोटी रुपये किमतीच्या २ रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. नरकटियागंज ते दरभंगा, सितामढी-मुझफ्फरपूर तसंच एरुपलेम-नामबुरू या ...

October 24, 2024 1:42 PM

प्रधानमंत्री २७ तारखेला ‘मन की बात’ कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा ११५ वा भाग आहे. श्रोते येत्या २५ तारखेपर्यंत टोल फ्री ...

October 24, 2024 1:31 PM

रशियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्र्यांचं मायदेशी आगमन

रशियातल्या कझान इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर काल रात्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मायदेशी आगमन झालं. ब्रिक्स शिखर परिषद अतिशय फलदायी होती, असं त्यांनी सांगि...

October 23, 2024 8:51 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा

भारत आणि चीनमधले मतभेद आणि विवाद योग्यरित्या हाताळून शांतता बिघडू न देणं अत्यावश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केलं. कझान इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या ...

October 23, 2024 8:23 PM

ब्रिक्स देशांनी एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या यंत्रणेशी सामना करावा – प्रधानमंत्री

ब्रिक्स देशांनी एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या यंत्रणेशी सामना करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. तसंच या मुद्यांवर दुहेरी निष्ठेला बिलकुल जागा नस...

October 22, 2024 8:08 PM

रशिया – युक्रेन युद्धावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा प्रधानमंत्र्यांकडून पुनरुच्चार

रशिया आणि युक्रेन युद्धावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला. शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या प्रय...

October 22, 2024 2:30 PM

१६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

१६व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर रवाना झाले असून ते थोड्या वेळापूर्वी कझानला पोहोचले. ब्राझील, रशिया, भा...

October 21, 2024 4:53 PM

रशियातल्या कझान इथला भारतीय समुदाय प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी उत्सुक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियातल्या कझानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आण...