July 3, 2024 9:37 AM
काँग्रेसकडून घटना, आरक्षण मुद्द्यांवर चुकीच्या माहितीद्वारे देशवासियांची दिशाभूल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
लोकसभेच्या दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. अ...