August 15, 2024 7:34 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची घेतली भेट !
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. यात कास्य पदक विजेता भारतीय हॉकी संघ, नेमबाज मनू भाकर, स्वप्नील कुसळे, सरबज्योत सिंग, कुस्तीप...