August 22, 2024 8:05 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोलंड दौऱ्यात, दोन्ही देशांमधले संबंध धोरणात्मक भागिदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय
भारत आणि पोलंडनं परस्परांबरोबरचे संबंध धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वॉर्सा इथं पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस...