July 2, 2024 2:53 PM
संसद सभागृहात सदस्यांनी लोकशाही तत्त्वांचं पालन करण्याचं प्रधानमंत्री मोदी यांचं आवाहन
संसद सभागृहात लोकशाही तत्त्वांचं आणि नियमांचं पालन काटेकोरपणे करावं असं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत केलं, असं रिजिजू म्हणाले. संसदेतले लोकनियुक्त प्रतिनिधी कोणत्याही पक्षाच...