July 11, 2024 7:38 PM
प्रधानमंत्र्यांचे हस्ते १३ जुलैला गोरेगाव-मुलुंड मार्गातील बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन
गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातल्या जुळा बोगदा कामाचं भूमिपूजन १३ जुलै रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री, उ...