March 16, 2025 3:24 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं RBIचं कौतुक
ब्रिटनमधल्या सेंट्रल बँकिंग, लंडननं डिजिटल ट्रान्सफॉर्मशन अवॉर्ड २०२५ साठी रिझर्व्ह बँकेची निवड केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बँकेचं अभिनंदन केलं आहे. या निवडीतून बँकेच...