डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 25, 2024 3:23 PM

महाराष्ट्रात जळगाव इथं प्रधानमंत्र्यांचा लखपती दिदींशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात जळगाव इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लखपती दीदींशी संवाद साधला. महिला स्वयंसहायता गटांना अडीच हजार कोटी रुपयांच्या सामूहिक गुंतवण...

August 25, 2024 12:57 PM

विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी समर्पणाच्या भावनेची गरज – प्रधानमंत्री

  देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिलं, विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आज अशाच भावनेची गरज आहे असं प्रधानमंत्र...

August 25, 2024 2:12 PM

लखपती दीदी मेळाव्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जळगावात आगमन

लखपती दीदी मेळाव्यात भाग घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज छत्रपती संभाजीनगर मार्गे जळगावात आगमन झालं. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग...

August 24, 2024 1:59 PM

युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भारतात घेण्याचा वोलोदिमीर झेलेन्सकी यांचा प्रस्ताव

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा युक्रेन रशिया संघर्षावर तोडगा काढण्यात सहाय्यभूत ठरेल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशाचं ...

August 23, 2024 12:59 PM

प्रधानमंत्र्यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया-युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल, अशी आशा संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे. त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक य...

August 23, 2024 1:46 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११३ वा भाग असेल. ...

August 22, 2024 8:05 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोलंड दौऱ्यात, दोन्ही देशांमधले संबंध धोरणात्मक भागिदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय

भारत आणि पोलंडनं परस्परांबरोबरचे संबंध धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वॉर्सा इथं  पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस...

August 21, 2024 7:01 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यासाठी वारसॉ इथं दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यासाठी राजधानी वारसॉ इथं दाखल झाले. वारसॉ इथल्या लष्कराच्या विमानतळावर प्रधानमंत्री मोद यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. पोलंड आणि ...

August 21, 2024 1:01 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसाच्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस पोलंड आणि युक्रेन च्या दौऱ्यावर जात आहेत . पोलंडची राजधानी वाॅर्सा  इथं त्यांच स्वागत करण्यात  येणार आहे. पोलंड चे  प्रधानमंत्री  डोनाल्‍ड टस्‍क ...

August 20, 2024 1:16 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पोलंड आणि युक्रेनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पोलंड आणि युक्रेनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असतील. नवी दिल्लीत काल झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव तन्मय लाल यांनी ही माह...