डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 17, 2024 8:02 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी आज द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा त्यांनी घेतला. संरक्षण, उर्जा, तं...

November 16, 2024 5:38 PM

चुकीची माहिती देऊन ती पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या आजच्या युगात सरकार खंबीर आणि दृढनिश्चयी -प्रधानमंत्री

चुकीची माहिती देऊन ती पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या आजच्या युगात सरकार खंबीर आणि दृढनिश्चयी आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खाजगी माध्यम संस्थेनं आयोजित केलेल्या लीडरशिप समि...

November 16, 2024 5:20 PM

प्रधानमंत्र्यांचा नमो ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्र भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नमो ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ ही या संवादामागची संकल्पना होती. मतदारांना भा...

November 15, 2024 8:07 PM

प्रधानमंत्री उद्या राज्यातल्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमोऍपच्या माध्यमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या भारतीय जनता पक्षाच्या माझा बूथ सर्वात मजबूत या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातल्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमो ऍपच्या माध्यमातून, तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे स...

November 15, 2024 3:48 PM

आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

आपलं सरकार आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जमुई इथल्या जाहीरसभेला ते संबोधित करत होते. धरती आबा जनजाती ग...

November 15, 2024 7:35 PM

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आरक्षण हटवेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप

काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट त...

November 15, 2024 2:24 PM

जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जमुई इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने ६ हजार ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकासकामांचं उद्घाटन आ...

November 15, 2024 10:27 AM

सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणीपेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल राज्यात तीन ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप मोदी यांनी काल मुंबईत श...

November 14, 2024 8:24 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. या महोत्सवाची संकल्पना प्रगतीशील भारतासाठी शांतता आणि सौहार्द अशी आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत...

November 14, 2024 7:34 PM

महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज खारघर इथं प्रचार...