डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 20, 2024 8:25 PM

जनतेचा पैसा जनतेच्या, देशाच्या विकासावर प्रामाणिकपणे खर्च करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री

जनतेचा पैसा जनतेच्या, देशाच्या विकासावर खर्च व्हावा, तो प्रामाणिकपणे खर्च व्हावा, याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  म्हटलं आहे. ते आज उत्तर प्रदेश...

October 18, 2024 1:53 PM

  राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशाच्या प्रगतीसाठी आणि गरिबांच्या सशक्तीकरणासाठी वचनबद्ध -प्रधानमंत्री

राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीए देशाच्या प्रगतीसाठी आणि गरिबांच्या सशक्तीकरणासाठी वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. चंडीगढ इथं एनडीएच्या प्रणित राज्यांच्य...

October 17, 2024 1:47 PM

भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असेल -प्रधानमंत्री

भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकासाच्या मार...

October 16, 2024 8:30 PM

संगीत आणि नृत्याला भाषेची गरज नसल्यानं या कलाप्रकारांना सीमेचं बंधन नाही – प्रधानमंत्री

संगीत आणि नृत्याला भाषेची गरज नसल्यानं या कलाप्रकारांना सीमेचं बंधन नाही. त्यामुळेच हे कलाप्रकार सर्वांना समजू शकतात, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत भारतीय ...

October 16, 2024 3:43 PM

एनएसजीच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या संरक्षणाप्रति एनएसजी जवानांचं समर्पण, धैर्य आणि निर्ध...

October 16, 2024 3:43 PM

सक्रिय सदस्यता अभियानाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आरंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सक्रिय सदस्यता अभियानाला आरंभ केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यावेळी उपस्थित होते. भाजपाला तळागाळापर्यत नेत मजबूत करण्यासाठी आणि देशा...

October 16, 2024 12:02 PM

आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ आणि जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद अर्थात आयटीयू-डब्ल्यूटीएसए 2024 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या इंडिया मोबाइल काँ...

October 15, 2024 8:28 PM

लोथल इथं राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या निर्मितीमुळे संस्कृती आणि पर्यटनाला चालना मिळेल – प्रधानमंत्री

गुजरातमधल्या लोथल इथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाची निर्मिती झाल्यामुळे संस्कृती आणि पर्यटनाला चालना मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या स...

October 14, 2024 9:15 AM

पीएम गतीशक्ती बृहद् आराखड्यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवीन गती मिळेल- प्रधानमंत्री

पीएम गतीशक्ती बृहद् आराखडा सर्व क्षेत्रात वापरला जात आहे यामुळे विकसित भारत उपक्रमाला नवीन गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इ...

October 11, 2024 8:10 PM

लाओस दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतले

दोन दिवसांच्या लाओस दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मायदेशी परतले. लाओसची राजधानी व्हिएन्तिआन इथं झालेल्या १९ वी पूर्व आशिया शिखर परिषद आणि २१ व्या आसियान शिखर परिषेद...