March 25, 2025 3:30 PM
ग्रीनलँडचे प्रधानमंत्री म्यूट बी. एगेडे यांची अमेरिकेच्या नियोजित दौऱ्यावर टीका
ग्रीनलँडचे प्रधानमंत्री म्यूट बी. एगेडे यांनी अमेरिकेच्या नियोजित दौऱ्यावर टीका केली आहे. अमेरिका हा दौरा ग्रीनलँडवर जबरदस्तीने दबाव टाकण्यासाठी करत असल्याचं एगेडे यांनी म्हटलं आहे. ट्...