January 8, 2025 9:59 AM
आंध्र प्रदेशात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण
आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम् इथं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण, उद्घाटन तसंच पायाभरणी होणार आहे. एकंदर दोन लाख कोटींहून अधिक किंमतीच्या या प्रकल्पांमध्ये पु...