January 2, 2025 1:55 PM
नवी दिल्लीतल्या ९०० कोटी रुपये पेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. जेजे क्लस्टर मधल्या रहिवाशांसाठी बांधलेल्या सुमारे १७ शे फ्लॅट्स चं ते उद्घाटन करतील, तसंच ...