August 28, 2024 3:34 PM
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज ‘एक दशक’ पूर्ण झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी, ही योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत....