February 13, 2025 1:37 PM
गाझा पट्टीतल्या आजारी बालकांना उपचारांसाठी जॉर्डनमध्ये प्रवेश
गाझा पट्टीच्या तटवर्ती भागातली आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडल्यामुळे तिथल्या २ हजार आजारी बालकांना वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या देशात प्रवेश दिला जाईल, असं जॉर्डनचे प्रधानमंत्री जाफर हसन ...