February 18, 2025 3:03 PM
पीएम-आशा योजना २०२५-२६ आर्थिक वर्षापर्यंत सुरू राहणार
१५व्या वित्त आयोगाच्या कालावधीत एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान अर्थात पीएम-आशा योजना २०२५-२६ आर्थिक वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. या निर्...