April 3, 2025 9:30 AM
दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री थायलंडला रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी थायलंडला रवाना झाले. सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. 2016 आणि 2019 नंतरचा पंतप्रधानांचा हा तिसरा दौरा आ...