September 7, 2024 3:33 PM
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या थकित पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या थकित पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत आहेत. त्यामुळं पैसे काढण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसत असल्याचं आमच्या वार्त...