December 10, 2024 7:04 PM
फिलीपिन्समधे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे सुमारे ८७ हजार लोकांचं स्थलांतर
फिलीपिन्समधल्या नेग्रोस बेटावरच्या माउंट कानलाओन या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्या असून या भागातून सुमारे ८७ हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. या उद्रेकात कोणतीही जीवितहानी झाली न...