August 3, 2024 2:44 PM
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू आज सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करणार
पॅरिस ऑलिम्पिकच्या आज नेमबाज मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं. महिलांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात ती चौथ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत तिनं दोन पदकांची कमाई केली आहे. दरम्यान, ऑलिम...