February 17, 2025 9:13 AM
‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचं मार्गदर्शन
परिक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या कालच्या भागात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी चिंतामुक्त परीक्षा देण्यासाठ...