September 23, 2024 7:17 PM
परभणीत धनगर समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन
परभणी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी आज धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. धनगड या जमातीचे राज्यात लोक राहत नसून धनगर या जातीचे लोक राहतात त्यामुळे धनगड ऐवजी धनगर शब्द वापरून ध...