December 18, 2024 7:24 PM
परभणी शहरात हिंसाचारप्रकरणी व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी-धर्मपाल मेश्राम
परभणी शहरात हिंसाचारा दरम्यान व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यांना कोणत्याही FIR ची सक्ती न करता पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसंच या प्रकरणात ज्यांच्या विरोधात जनाक्रो...