January 10, 2025 7:40 PM
सराफा व्यापाराची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक
कर्नाटकातल्या सराफा व्यापाराची ११ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना परभणी स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्य...