February 3, 2025 5:40 PM
डिजिटल पेमेन्टच्या वाढीमागे UPI पद्धतीचं यश -पंकज चौधरी
गेल्या आर्थिक वर्षात देशभरातल्या डिजिटल पेमेंट व्यवहारात ४४ टक्के वाढ होऊन ते १८ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्...