December 25, 2024 2:19 PM
पंडित मदनमोहन मालवीय यांची १६३ वी जयंती देशभरात सर्वत्र साजरी
पंडित मदनमोहन मालवीय यांची १६३ वी जयंती आज देशभरात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उल्लेखनीय योगदानासोबतच प्राचीन भारतीय संस्कृतीचे अभ्यासक म्हणून त्यांची ख्या...