September 5, 2024 1:16 PM
इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून पंढरपूरच्या आरोग्य शिबिराची नोंद
महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू झालेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या शिबिराचा लाभ यंदा आषाढी वारी करणाऱ्या १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांनी घेतला. त्यामु...