January 6, 2025 3:45 PM
लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या हस्ते पंचायत से पार्लमेंट 2.0 या कार्यक्रमाचं उद्घाटन
पंचायत से पार्लमेंट टू पॉईंट झीरो या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या संविधान सदनात झालं. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्यासाठी तसंच महिल...