February 23, 2025 1:50 PM
…तरच ६२० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार – इस्रायल
पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासकडून ओलिसांच्या यापुढल्या गटाच्या सुटकेची पुष्टी होईपर्यंत आणि यासाठी कोणतीही अपमानास्पद वागणूक न देता ही सुटका केली, तरच ६२० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका इस्र...